Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News: कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत; कवडीमोल भावाने करावी लागतेय विक्री

कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत; कवडीमोल भावाने करावी लागतेय विक्री

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : अत्यंत कमी दिवसात पिकणारे आणि रोखीचे पीक म्हणून टरबूज आणि खरबूज या पिकाकडे पाहिले जाते. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरबुजाची लागवड केली असली तरी बाजार भाव नसल्याने उत्पादन खर्चही निघणार नसल्याची स्थिती नंदुरबार जिल्ह्यातील (farmer) शेतकऱ्यांची झाले. (Letest Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यात जवळपास २ हजार एकर पेक्षा अधिक क्षेत्रावर कलिंगड आणि खरबुजाची लागवड करण्यात आली आहे. रमजान महिन्यात टरबूज खरबुजाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्या हिशोबाने शेतकरी या पिकांची लागवड करत असतात. मात्र यावर्षी उत्पादन लवकर सुरू झाल्याने यावर्षी शेतकऱ्यांना (Watermelon) टरबूज आणि खरबुजाला योग्य दरही मिळत नसल्याचे चित्र आहे.

शेतकरी अडचणीत

जिल्ह्यात शेतकरी कवडीमोल दरात या दोघी फळांची विक्री करत आहे. टरबूज आणि खरबूजचा एकरी खर्च जवळपास ८० हजार रुपयांचा आसपास आहे. मात्र दर नसल्याने ही शेतकरी अडचणीत सापडला असून रमजान अजून महिनाभर बाकी आहे. त्यामुळे शेतकरी आता टरबूज खरबूजची नवीन बाजारपेठ शोधत असल्याचं चित्र जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे.

क्षेत्र वाढीने दरात घट

बाजारपेठेचा विचार करून शेतकऱ्यांनी टरबूज खरबूजची लागवड केली होती. मात्र यावर्षी वाढलेले क्षेत्र आणि वाढलेली आवक यामुळे टरबूज खरबूजच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Sugar Control Milk: ब्लड शुगर कंट्रोलसाठी 4 प्रकारचे दूध आहेत सर्वात बेस्ट; डायबिटीजच्या रुग्णांनी कोणते दूध प्यावे?

Maharashtra Police: पोलिस अधिकाऱ्याने खाकी वर्दीत आयुष्य संपवलं, धावत्या ट्रेनसमोर उडी मारली; पोलिस दलात खळबळ

Online Shopping Charges : ऑनलाइन वस्तू मागवण्याआधी हे वाचा! सप्टेंबरपासून डिलिव्हरी चार्ज वाढणार

Political News : राजकारणात खळबळ! बडा नेता देणार राजीनामा; तारीखही केली जाहीर

Maharashtra News Live Update: नेपाळमध्ये अडकलेल्या 106 भाविकांचा महाराष्ट्राकडे सुरक्षित परतीचा प्रवास सुरू

SCROLL FOR NEXT