Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News: शेवटच्या हंगामात लाल मिरचीला चढला भाव

शेवटच्या हंगामात मिरचीला चढला भाव

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी मिरचीने विक्रमी आवक बाजार समितीत दाखल झाली आहे. तर हंगामाच्या (Nandurbar News) शेवटी ओली लाल मिरचीला भाव देखील चांगला मिळत आहे. यावर्षी मिरचीला मागील वर्षापेक्षा दुप्पट भाव मिळत असल्‍याने उत्‍पादक (Farmer) शेतकरी समाधानी झाला आहे. (Latest Marathi News)

नंदुरबार मिरची आगार मानले जाते. बाजार समितीत सुरुवातीला मिरचीला चांगला भाव मिळाला होता. मात्र आवक वाढल्याने भाव घसरला असल्याने शेतकऱ्यांनी मिरची विक्रीकडे पाठ फिरवली होती. परंतु हंगाम संपण्यात आला असून, मिरची पुन्हा विक्रीला सुरुवात झाली आहे.

विक्रमी भाव व विक्री

सध्या ओली लाल मिरचीला पाच हजार १०० चा भाव मिळत आहे. तर सुकी लाल मिरचीला दहा हजारपासून ते सोळा हजारपर्यंतच्या दर मिळत आहे. मिरचीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. यावर्षी मिरची दोन लाख १३ हजार क्विंटलपेक्षा अधिक विक्री झाली आहे. तर आणखीन काही दिवस हंगाम सुरू राहणार असल्याने हा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जिल्‍हा परिषद, पंचायत समिती सदस्‍यपदासाठी आज आरक्षण सोडत

Local Body Election : निवडणुकीत भाजपला तुकडाही देणार नाही, अजित पवारांच्या आमदाराच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

Budh Gochar 2025: दिवाळीनंतर बुध ग्रहाचं होणार गोचर; 'या' ३ राशींच्या व्यक्ती होणार मालामाल

Marathi vs Hindi clash : आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र टिकला, कल्याणमध्ये अमराठी महिलेची मुजोरी, हिंदीतूनच बोलण्यासाठी दमदाटी

IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

SCROLL FOR NEXT