Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News: सूर्यफूल पिकाची लागवड वाढली; भाव नसल्‍याने शेतकरी अडचणीत

सूर्यफूल पिकाची लागवड वाढली; भाव नसल्‍याने शेतकरी अडचणीत

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्‍ह्यात यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. गतवर्षी भाव अधिक असल्‍याने (Nandurbar) लागवड वाढली होती. परंतु, यंदा अपेक्षित दर मिळत नसल्‍याने शेतकरी (farmer) आर्थिक संकटात सापडला आहे. (Tajya Batmya)

नंदुरबार जिल्ह्यात सूर्यफूलला ७ हजारपर्यंतचा चांगला भाव मिळत होता. यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी गवा पिकाची लागवड न करता सूर्यफूल या पिकाची लागवड करण्यात आली होती. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सूर्यफूलची लागवड झाली असल्यामुळे आता सूर्यफूलला चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

सूर्यफुलला हमी भाव द्या

मागच्या वर्षी सूर्यफूलला सात हजार पर्यंतच्या भाव मिळाला होता. तर यावर्षी तीन हजाराच्‍या जवळपास भाव मिळत आहे. तर दुसरीकडे सूर्यफूलला बाजारपेठही उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने कमी प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या पिकांकडे देखील लक्ष देणे गरजेचे झाले आहे. तर सूर्यफूलला योग्य हमीभाव ठरवून द्यावा; अशी मागणी शेतकरी करू लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad News: रायगडावर फिरण्यासाठी गेला, ८०० फूट खोल दरीत मृतदेह आढळला; मुंबईच्या तरुणासोबत काय घडलं?

Bullet Train: अबब! 12 मजली इमारती इतका उंच अन् 480 मीटर लांब; बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर उभारला भव्य पूल, काय आहे पुलाची खासियत? वाचा

Maharashtra News Live Update: ठाण्यातील पुर्णेकर हत्या प्रकरणावरून आता आगरी समाज आक्रमक

Copper Utensils : धनतेरसपूर्वी तांबे-पितळाची भांडी घेताय? शुद्धता ओळखण्यासाठी या ट्रिक येतील कामी

Rice Water Benefits for Skin : चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावल्याने होतात ‘हे’ 5 चमत्कारिक फायदे; काळे डाग अन् सुरकुत्या होतील गायब

SCROLL FOR NEXT