Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना; नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद

एक रुपयात पीक विमा योजना; नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत राज्य सरकारने एक रुपयात शेतकऱ्यांना (Farmer) पीक विमा ही योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेला जिल्ह्यात (Crop Insurance) अत्यल्प प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. त्यामागील कारण ही तशीच आहेत. (Breaking Marathi News)

शेतकऱ्यांमध्ये पिक विमा संदर्भात जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ग्रामीण भागात कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या सभा तर काही ठिकाणी पथनाट्य तसेच काही ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून आणि चित्ररथाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये (Nandurbar) जनजागृती करत आहेत. पिक विमा बदलते हवामानासाठी कसा महत्त्वाचा आहे, हे पटवून देण्याचे काम सध्या तरी कृषी विभागाचे अधिकारी करत असल्याचे चित्र आहे.

नंदुरबार जिल्हा आदिवासी दुर्गम असून एक रुपयातील पिक विमाच्या फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या गावांमध्ये यावे लागत आहे. तसेच या ठिकाणी असलेली गर्दी या सर्व बाबी लक्षात घेता शेतकरी याकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Misal Pav Recipe: घरच्या घरी नाश्त्याला बनवा झणझणीत मिसळ, रेसिपी वाचा

2025 Horoscope: नव्या वर्षात शुक्रामुळे तयार होणार मालव्य राजयोग; 'या' राशींची होणार भरभराट

Maharashtra Politics : पवार-ठाकरेंच्या सूचनेवरुन मनोज जरांगेशी संवाद, त्यानंतर माघार; असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट

Winter Season: हिवाळ्यात मध खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

Success Story: लंडनमधील कोट्यवधींची नोकरी सोडली, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS ऑफिसर दिव्या मित्तल यांची यशोगाथा

SCROLL FOR NEXT