Tomato Farming Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News: पारंपरिक शेतीला फाटा; टमाटा शेतीतून खर्च काढून लाखोचा फायदा

पारंपरिक शेतीला फाटा; टमाटा शेतीतून खर्च काढून लाखोचा फायदा

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : शेती परवडत नाही, शेतीत आता काही राहिसलेल नाही; अशी ओरड नेहमीच ऐकू येते. मात्र शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास शेतीही फायद्याची होऊ शकते, हे अनिल पटेल तरुण शेतकऱ्यांनी (Farmer) सिद्ध करून दाखवले. पारंपरिक पिकांना फाटा देत त्यांनी आठ एकर जमिनीत भाजीपाला शेती केली आणि त्यातून लाखोचा नफा कमवला आहे. (Letest Marathi News)

शहादा तालुक्यातील फेस येथील शेतकरी अनिल पटेल यांच्याकडे आठ एकर शेती आहे. वडिलोपार्जित असलेल्या शेतीत पारंपारिक पिकं घेत होते. उत्पादनाची शाश्वती नव्हती त्यांनी शेतीत नवीन प्रयोग करण्याचा विचार केला. पारंपारिक पिकांना फाटा देत भाजीपाला शेतीची निवड त्यांनी केली. निवड त्यांनी केली या शेतीतून त्यांनी मिरची आणि टमाट्याची लागवड केली.

दोन एकर क्षेत्रावर टमाट्याची लागवड केली असून त्यांना एक लाख ३५ हजार रुपयांचा खर्च झाला टमाट्याची काढणी सुरू झाली असून २५०० ते ३ हजार कॅरेट टमाटे दुसऱ्या तोडणीत निघतील; असा अंदाज असून दुसऱ्याकडून त्यांना जवळपास पाच लाख रुपयांचे उत्पादन निघण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. पाच लाख रुपयाचा नफा निघणार असल्याने. पारंपारिक शेतीपेक्षा भाजीपाला शेती शाश्वत उत्पादनाचा मार्ग सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कॉक्रोच जनता पार्टीच्या अडचणी वाढणार? विदेशी फंडिंग ईडीकडून चौकशी सुरू, गृहराज्यमंत्र्यांची माहिती

Maharashtra News Live: रायगडच्या खारपाडा टोल नाक्यावर, मनसे कार्यकर्त्यांचा राडा

Jantar Mantar Viral Girl: 'आज माझा वाढदिवस आहे, मला माफ करा...'; वादग्रस्त विधानांनंतर अल्पवयीन मुलीची पहिली प्रतिक्रिया

CM टार्गेट, हनीट्रॅपमध्ये मंत्र्यांचा पोरगा,जंतर-मंतर आंदोलन; STF नं 'उधळला जैश-ए-मोहम्मदचा मोठा कट

How To Make Puffed Poori: हॉटेलसारख्या फुगलेल्या आणि मऊ पुरी बनवायच्या? फॉलो करा 'या' ७ सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT