Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची केंद्राच्या पथकाकडून पाहणी

Nandurbar News : दुष्काळाचा संदर्भात इतर माहिती जाणून घेत शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून राज्य सरकारने नंदुरबार जिल्ह्यातल्या ५२ पैकी ३६ महसूल मंडळांमध्ये (Drought) दुष्काळ जाहीर केला आहे. केंद्राच्या पथकाने आज नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली असून शेतकऱ्यांच्या बांधावर जात परिस्थितीचा आढावा घेतला. (Live Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यात आलेल्या केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत आणि गावकऱ्यांसोबत चर्चा करत या भागातील पिण्याच्या पाण्यापासून तर इतर समस्यांची चर्चा केली. तर दुष्काळाचा संदर्भात इतर माहिती जाणून घेत (Farmer) शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. नंदुरबार तालुक्यातील रनाळे आसाने घोटाणे न्याहाली बलदाणे या गावांमध्ये जात पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मदत देण्याची केली मागणी 

जिल्ह्यात पाहणीसाठी आलेल्या केंद्रातील अधिकाऱ्यांना आपल्या भागातील दुष्काळाची दहाता सांगितले असून सरकारने दुष्काळ जाहीर केलेला असून सरकारने लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांना द्यावी; अशी मागणी यावेळेस करण्यात आली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

Laxman Hake: ओबीसींसाठी आरक्षण संपलं! भुजबळांच्या मेळाव्याआधीच हाकेंचा एल्गार

Jio चे दमदार रिचार्ज प्लान्स! एका रिचार्जमध्ये 10 OTT प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन एकदम FREE, तुम्ही पाहिलेत का?

Rohit Sharma-Virat Kohli : रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्डकप खेळणार का? अजित आगरकर पहिल्यांदाच इतका स्पष्ट बोलला

SCROLL FOR NEXT