Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar Fertilizers Rate: नंदूरबार जिल्ह्यात होतेय शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक; जादा दराने खतांची विक्री

Rajesh Sonwane

सागर निकवाडे
नंदुरबार
 : उशिराने आलेल्या पावसामुळे पेरण्या उशिराने झाल्या आहेत. यात आता पिकांना खताचा पहिला डोस द्यायची शेतकऱ्याची (farmer) तयारी आहे. परंतु आतापासूनच खतांची टंचाई जाणवत आहे. शेतकरीला (Nandurbar) खतासाठी फिरावे लागत आहे. अशात जादा दराने खात विक्री होत आहे. (Tajya Batmya)

नंदूरबार जिल्ह्यातील खांडबारा परिसरात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली असून युरिया खतासाठी शेतकऱ्यांना आता वणवण भटकावे लागत आहे. मात्र काही दुकानदार खतांची जादा दराने विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करत आहे. 

निकृष्ट दर्जाचे खत विक्री 

काही दुकांदाराकडे निष्कृष्ट दर्जाचे खत अधिकच्या दराने विक्री करत असून शेतकऱ्यांना पक्के बिले देखील दिले नाही. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत आहे. महसूल आणि कृषी विभागाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT