मुंबई एपीएमसी धान्य मार्केटमध्ये डाळीच्या दरात घसरण
मुंबई एपीएमसी धान्य मार्केटमध्ये डाळीच्या दरात घसरण Saam Tv
ऍग्रो वन

मुंबई एपीएमसी धान्य मार्केटमध्ये डाळीच्या दरात घसरण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - मुंबईच्या Mumbai एपीएमसी APMC धान्य मार्केटमध्ये सर्वच डाळींच्या दरात 10 रुपयांची घसरण झाली आहे. डाळींचे Pulses दर घसरल्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार असला तरी याचा फटका मात्र शेतकाऱ्यांना farmer सहन करावा लागणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. बाजार समितीमध्ये आधीच डाळीला उठाव कमी झाला आहे. टाळेबंदीमुळे लग्न समारंभांवर मर्यादा आल्या असून हॉटेल Hotel देखील बंद आहेत.

हे देखील पहा -

त्यामुळे डाळींच्या बाजार आधीच थंडावलेला आहे. एक आठवड्यापूर्वी 100 रुपये किलो विकणाऱ्या डाळींच्या भावात आता 10 रुपयांची घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. सध्या तूरडाळ 95 रुपये वरून 85, चना डाळ 60 रुपये वरून 50, मूग डाळ 90 रुपये वरून 80, तर उडीद डाळ 95 रुपयांवरून 85 रुपये प्रतिकिलो झाली आहे. डाळींचे दर घसरल्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार असला तरी मात्र याचा फटका शेतकाऱ्यांना सहन करावा लागणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati News: २०१४ मध्ये आपण थोडक्यात वाचलो, जानकर कमळावर लढले असते, तर सुफडा साफ झाला असता, अजित पवारांचं विधान

Hair Dye Colors : टक्कल होण्याआधी डायला करा बाय बाय; घरच्याघरी सोप्या पद्धतीने केस करा काळेभोर

Today's Marathi News Live : मोठी बातमी! जय पवार मनोज जरांगेंच्या भेटीला

Maharashtra Lok Sabha 2024: राज्यात महाविकास आघाडीला किती जागांवर यश मिळणार? विजय वडेट्टीवारांनी थेट आकडाच सांगितला

Hingoli News : वाळू माफियांची दादागिरी; मध्यरात्री तलाठ्यांच्या घरावर हल्ला, दरवाजा न तुटल्याने दोन तलठ्यांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT