'मविआ'च्या पदाधिकाऱ्यांनी बंद केली दुकाने, शेतकऱ्यांच्या बंदला बदलापूर मध्ये संमिश्र प्रतिसाद अजय दुधाणे
ऍग्रो वन

'मविआ'च्या पदाधिकाऱ्यांनी बंद केली दुकाने, शेतकऱ्यांच्या बंदला बदलापूर मध्ये संमिश्र प्रतिसाद

बदलापूर शहर काँग्रेस, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे बाजारपेठेतील दुकाने आज बंद करण्यात आली.

अजय दुधाणे

बदलापूर : संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने केलेल्या भारत बंदच्या आवाहना नंतर आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 'बंद'ला बदलापूर मध्ये संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला, बदलापूर शहर काँग्रेस, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे येथील दुकाने आज बंद करण्यात आली आहेत. (Mixed response to farmers' strike in Badlapur)

हे देखील पहा -

कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव, शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी बाजारातील दुकाने बंद करण्याची विनंती केली, महाविकास आघाडी ने शहरवासीयांना केलेल्या आवाहना नंतर बाजार पेठेतील बऱ्यापैकी दुकाने बंद करण्यात आली आहेत. तीन काळे कृषी कायद्यांविरोधात हा बंद पुकारलेला असल्याने भारत बंदला देशभरातून सार्वत्रिक पाठिंबा मिळावा या देशाचा प्रत्येक नागरिक हा शेतकऱ्या सोबत आहे. अस मत यावेळी व्यक्त करण्यात आले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

SCROLL FOR NEXT