Maval News Saam tv
ऍग्रो वन

बैल पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांचा अनोखा उपक्रम; लंपीच्या तीन हजार सिरींज आरोग्य अधिकाऱ्यांना भेट

बैल पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांचा अनोखा उपक्रम; लंपीच्या तीन हजार सिरींज आरोग्य अधिकाऱ्यांना भेट

दिलीप कांबळे

मावळ : मावळ तालुक्यात भाद्रपद बैल पोळा आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. लंपीच्या (Lumpy Disease) सावटामुळे यावर्षी घरगुती पध्दतीने सण साजरा करण्यात आला आहे. मावळ (Maval) तालुक्यात लंपीच सावट लवकर दूर व्हावे यासाठी बैल पोळ्याच्या (Bail Pola) दिवशी मिरवणुकीचा खर्च टाळून लंपी रोगावर असलेल्या तीन हजार सिरींज देण्यात आल्या. (Maval Bail Pola News)

मावळ तालुक्यातील (farmer) शेतकरी बाबुराव वायकर यांनी बैलांच्या मिरवणुकीचा खर्च टाळत मावळ तालुक्यातील नागरिकांना जनावराना लसीकरण करण्यात अडचणी होऊ नये. जास्तीत जास्त लसीकरण होऊन मावळ तालुका लंपीमुक्त व्हावा; यासाठी तीन हजार सिरीज तालुक्यातील आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. बैल पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांनी राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे तालुक्यातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT