Chilli Farming Saam tv
ऍग्रो वन

Chilli Farming : पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकऱ्यांची आधुनिक शेती; मिरची लागवड करत भरघोस उत्पादन

Latur News : लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेती विश्वात मोठी प्रगती केली आहे. लातूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आता आधुनिक पद्धतीच्या शेतीकडे वळलेला दिसतोय.

Rajesh Sonwane

संदीप भोसले

लातूर : पारंपरिक शेती करत अनेक शेतकरी तेच ते उत्पादन शेतातून घेत असतात. परंतु काही शेतकरी हे आधुनिक (Latur) शेतीकडे वळला आहे. यातून प्रगती देखील साधत आहेत. अशाच प्रकारे लातूर जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीचा अवलंब करत मिरची लागवडीतून भरघोस उत्पन्न मिळवत आहे.  (Maharashtra News)

लातूरला २०१६ मध्ये रेल्वेने पाणी आणलं. मात्र आता त्याच लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेती विश्वात मोठी प्रगती केली आहे. लातूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी (Farmer) आता आधुनिक पद्धतीच्या शेतीकडे वळलेला दिसतोय. अशाच प्रकारे लातूरपासून साधारणत: २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चाकूर तालुक्यातील नांदगाव येथील गणेश चन्नागिरे या २७ वर्षीय तरुण शेतकऱ्याने शेतीचे योग्य आर्थिक गणित लावले. त्यानुसार आपल्या दोन एकर क्षेत्रावर बाहेर देशातील मिरची वाहनाची शेती केली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गणेश नन्नागिरे या तरुण शेतकऱ्याने मिरची लागवड केली. हीच मिरची एखादी कंपनीसोबत करार करून परदेशात देखील निर्यात केली जाते. साधारणपणे मिरचीला २९ हजार रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळत असल्याचे हा तरुण शेतकरी सांगत आहे. यामुळे त्याचे आर्थिक गणित देखील सुधारले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विमानाचं तिकीट स्वस्त मिळावं यासाठी उड्डाण योजना- पीएम मोदी

PM Narendra Modi : मुंबईला मिळालं आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ; दि. बा. पाटील यांचं स्मरण करत PM मोदी काय म्हणाले? VIDEO

GK: भारतातील पहिली मेट्रो सेवा कशी आणि कुठे सुरु झाली? जाणून घ्या

Maharashtra Politics : कोल्हापुरात शिंदे गटाला मोठा झटका! बडा नेता करणार अजित पवार गटात प्रवेश

Zubeen Garg Death Case: गायक जुबीन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणी चुलत भावाला पोलिसांनी केली अटक; मनं सुन्न करणारे खुलासे आले समोर

SCROLL FOR NEXT