lasalgaon krushi utpanna bazar samiti will remain closed till further notice saam tv
ऍग्रो वन

Nashik: लासलगावसह नाशकातील बाजार समितीचे कांदा लिलाव ठप्प; हमाली, तोलाई, भराई कपातीचा निर्णय लांबला

krushi utpanna bazar samiti : नो वर्क नो वेजेस आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी शेतक-यांनी बाजार समिती प्रशासनाकडे केली होती.

Siddharth Latkar

- अजय साेनवणे

Nashik :

कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी वर्गाच्या हिशोब पट्टीतून हमाली, तोलाई, वराई कपाती संदर्भात व्यापारी वर्ग व हमाल-मापारी प्रतिनिधी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाली नाही. यामुळे हमाल-मापारी यांनी बाजार समितीला पत्र देत बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. (Maharashtra News)

नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह जिल्ह्यातील बहुतांश बाजार समितीत मध्ये कांद्याचे लिलाव बंद आहेत. नो वर्क नो वेजेस आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी शेतक-यांनी बाजार समिती प्रशासनाकडे केली होती.

यासंदर्भात व्यापारी व हमाल-मापारी प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. त्यात कुठलाही ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे बाजार समितीत लिलाव प्रक्रियेत कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये व शेतक-यांचे गैरसोय होऊ नये यासाठी पुढील आदेशा पर्यंत बाजार समिती बंद राहणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपूर हादरले! सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शाळेच्या संचालकाला अटक

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

Shivsena Hearing: शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा सवाल, सुनावणीत नेमका काय युक्तिवाद झाला?

SCROLL FOR NEXT