Jalna News Farmer Saam tv
ऍग्रो वन

Jalna News: तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या; नापिकी, कर्जबाजरीपणाने बेजार

तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या; नापिकी, कर्जबाजरीपणाने बेजार

लक्ष्मण सोळुंके

जालना : अंबड तालुक्यातील कोळी शिरसगाव गावातील २८ वर्षीय तरुण शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून (Jalna News) आत्‍महत्‍या केली. शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने आत्महत्या केल्याची दुर्दवी घटना घडली. (Letest Marathi News)

कांताराम शिवाजी गायकवाड असे या आत्महत्या करणाऱ्या तरुण (Farmer) शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत्यूदेह झाडावरून खाली उतरवत अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयत (Hospital) दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. आत्महत्या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास अंबड पोलीस करत आहे.

विवंचनेत होता शेतकरी

परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान आणि त्यांतच बँकेचे असलेले कर्ज फेडायचे कसे? या विवेचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची महिती गावातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडच्या दिवेआगर समुद्रात बुडालेल्या ८ विद्यार्थ्यांची नावे समोर

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

SCROLL FOR NEXT