ऍग्रो वन

शेतकऱ्यांचे लोटांगण आंदोलन; पीकविमा, ओल्या दुष्काळाची मागणी

शेतकऱ्यांचे लोटांगण आंदोलन; पीकविमा, ओल्या दुष्काळाची मागणी

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : जालन्यातील दाभाडी सर्कलमधील शेतकऱ्यांना पीक विमा (Crop Insurance) देण्यात यावा. ओला दुष्काळ जाहीर करावा; या मागणीसाठी आज बदनापूरमधील तालुक्यातील (Farmer) शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोटांगण आंदोलन केले. (Jalna Farmer News)

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील (Jalna) मुख्य रस्त्यावर लोटांगण घेत शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. या शेतकऱ्यांनी बदनापूर तहसिल कार्यालयासमोर देखील आंदोलनाची परवानगी मागितली होती. मात्र तिथे आंदोलनाला परवानगी पोलिसांनी नाकारल्याने शेतकऱ्यांनी यावेळी खाजगी बस करून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन केले.

आंदोलनामुळे पोलिसांची दमछाक

दरम्यान आंदोलक बस करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाल्याने बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना ही त्याच्‍या बसमध्ये बसवून जिल्हाधिकारी कार्यालय गाठण्याची वेळ आल्याने त्यांची ही चांगलीच दमछाट या आंदोलकांमुळे होताना पहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

Crime : बलात्कारपीडित १३ वर्षीय मुलीला न्याय हवा होता, ज्याच्याकडे मदत मागितली त्या वकिलानेही केले अत्याचार

Jana Nayagan: विजय थलापतींच्या 'जन नायकन'च्या रिलीजची तारीख ठरली; नवीन पोस्टर प्रदर्शित करत केली मोठी घोषणा

Bhandardara Tourism : छत्रीसारखा दिसणारा महाराष्ट्रातील 'हा' अनोखा धबधबा पाहिला का?

SCROLL FOR NEXT