Sugarcane Saam tv
ऍग्रो वन

बारा एकरांवरील ऊसाला आग; पंधरा लाखाचे नुकसान

बारा एकरांवरील ऊसाला आग; पंधरा लाखाचे नुकसान

संजय महाजन

जळगाव : चोपडा तालुक्‍यातील गणपूर शिवारात वीजतारांमध्‍ये झालेल्‍या स्‍पार्किंगमुळे डॉ. राजेंद्र सोनवणे व शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील यांच्या शेतातील तोडणीला आलेल्या उसाला आग लागली. आगीत १२ एकरांवरील उसासह (Sugarcane) पाइपलाइन जळून खाक झाली. (jalgaon news Sugarcane fire on twelve acres farmer Loss of fifteen lakhs)

बुधवारी (ता. २७) दुपारी जोरदार वारा आल्याने वीजतारांच्या घर्षणामुळे ठिणगी पडली. डॉ. राजेंद्र सोनवणे व एस. बी. पाटील (Farmer) यांचा सामायिक १२ एकर ऊस, पाइपलाइन व ठिबक जळून खाक झाले. अंदाजे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वीज कंपनीचे अभियंता टेकाडे, साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी देसले, अकबर पिंजारी, कारखाना संचालक प्रदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय भावसार, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील, आरिफ शेख यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक चौकशी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

'टेस्ला'च्या फ्लाईँग कारवर मीम्स व्हायरल, मस्क यांच्या निर्मितीला भारतीयांची मिश्किल दाद

Punjab Accident: भरधाव कारनं मनरेगा मजुरांना चिरडलं; 8 जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT