Jalgaon News Banana Crop Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News: चार हजार केळीचे खोड कापून फेकले; संतप्त शेतकऱ्यांचा वाघोदा येथे रस्ता रोको

चार हजार केळीचे खोड कापून फेकले; संतप्त शेतकऱ्यांचा वाघोदा येथे रस्ता रोको

साम टिव्ही ब्युरो

रावेर (जळगाव) : रावेर येथून जवळच असलेल्या वडगाव शिवारात रात्रीच्या वेळेस चार हाजार केळीचे खोडे कापून फेकली. शेतकऱ्यांचे (Farmer) सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. (Letest Marathi News)

वडगांव शिवारात शेतकरी दगडू उखर्डु पाटील यांचे केळीचे खोडे कापून फेकले. व डॉ. मनोहर नारायण पाटील (रा. वडगांव), पंकज नारखेडे (रा. चिनावल) यांच्या शेतात रात्रीच्या वेळेला कोणी तरी अज्ञात व्यक्तीने जवळ जवळ चार हाजार केळी खोड कापून फेकत केळीचे नुकसान केले. यावेळी घटनास्थळी जळगांव (Jalgaon) येथून श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. रावेर तालूक्यात वांरवार अशी घटना वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेत सापडले आहेव शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

शेतकऱ्यांनी केला रास्‍ता रोको

शेतकऱ्यांनी बऱ्हाणपूर- अंकलेश्वर माहामार्गवर वाघोदा येथे व परिसरातील शेतकऱ्यांना चिनावल व वडगांवच्या शेतकऱ्यांना रस्ता रोखो केला. यावेळी कडक कारवाईची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. या ठिकाणी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, आमदार शिरिष चौधरी यांनी भेट देवून गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijeet Dipke Protest : अभिजीत दिपकेंचे उद्यापासून पुन्हा आंदोलन; महाराष्ट्राच्या या जिल्ह्यातून सुरुवात

बेडरूममध्ये बायको समोर असताना नवऱ्याने 'या' 4 चुका करू नये, नात्यात येऊ शकतो दुरावा

Income Tax Refund : आयकर रिफंड ऑनलाइन कसा तपासाल? जाणून घ्या सोपी पद्धत

Maharashtra News Live Update: हिंजवडीत रस्त्यांवरील खड्ड्यांची पूजा आणि आरती करत अनोखे आंदोलन

Actress Cancer: 'मला वाटलं मी मरणार...'; स्टेज ४ कॅन्सरचं निदान झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव

SCROLL FOR NEXT