ऊस वाहतूक दरात वाढ करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचा पंढरपुरात ट्रॅक्टर मोर्चा भारत नागणे
ऍग्रो वन

ऊस वाहतूक दरात वाढ करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचा पंढरपुरात ट्रॅक्टर मोर्चा

डिझेल दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ऊस वाहतुकीच्या दरात साखर कारखान्यांनी वाढ करावी

भारत नागणे

पंढरपूर : डिझेल दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ऊस वाहतुकीच्या दरात साखर कारखान्यांनी वाढ करावी. या मागणीसाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांनी पंढरपूर येथील तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. जिल्हाभरातून शेकडो ट्रॅक्टर मालक आपल्या ट्रॅक्टरसह मोर्चात सहभागी झाले होते.

हे देखील पहा-

जनशक्ती शेतकरी संघटनेने वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. कारखानदारांनी येणाऱ्या गळीत हंगामात पासून ऊस वाहतूक दरात वाढ करावी. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे यांनी दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

Ayushman Bharat Yojana: 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! आयुष्मान कार्ड तुमच्याकडे आहे का? पाहा A टू Z माहिती

Bank Account Money After Death: खातेदाराच्या मृत्यूनंतर बँक खात्यातील पैशांचे काय होते? जाणून घ्या नियम

Famous Singer : प्रसिद्ध गायक झाला बाबा; घरी आला चिमुकला पाहुणा, ५ महिन्यांपूर्वी बांधली लग्नगाठ

Pitru paksha : पितृपक्षात दुर्दैवी घटना! श्राद्धासाठी नदीवर गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT