'या' मागणीसाठी सोयाबीनच्या शेतामध्ये संतप्त शेतकऱ्यांनी केले अर्धनग्न आंदोलन! गजानन भोयर
ऍग्रो वन

'या' मागणीसाठी सोयाबीनच्या शेतामध्ये संतप्त शेतकऱ्यांनी केले अर्धनग्न आंदोलन!

कृषी विभागाने अद्याप कोणत्याही प्रकारचे पंचनामे सुरू केले नाहीत.

गजानन भोयर, साम टीव्ही वाशिम

वाशिम : गुलाब चक्री Rose Cyclone वादळाचा मोठा फटका विदर्भातील शेतकऱ्यांना Farmers of Vidarbha बसला आहे, वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळे सोयाबीन Soybeans पिकाला मोठा फटका बसला असून पिकात गुडघाभर पाणी साचले आहे. मात्र कृषी विभागाने Department of Agriculture अद्याप कोणत्याही प्रकारचे पंचनामे सुरू केले नाहीत. (Farmers staged a half-naked agitation)

हे देखील पहा -

त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या Swabhimani Shetkari Sanghatana वतीने गुडघाभर पाणी साचलेल्या सोयाबीन च्या शेतामध्ये बसूनच अर्धनग्न आंदोलन केले आहे. लवकरात लवकर जिल्हा प्रशासनाने नुकसान ग्रस्त शेतांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अन्यथा यापुढे रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करणार असल्याचे यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान गुलाब चक्रीवादळाचा फटका विदर्भामध्ये देखील पहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून येत्या २४ तासामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने Weather Department मुसळधार पावसाचा Heavy Rain इशारा दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी 'मेक इन इंडिया'ची मोठी भूमिका - PM मोदी

SCROLL FOR NEXT