Farmer संजय राठोड
ऍग्रो वन

अल्पभूधारक शेतकऱ्यांने अशी केली शेती ओलीत; हायवेवरून ये-जा करणाऱ्याचे वेधले लक्ष

शेतकरी आता वेगवेगळ्या पिकासह नव नविन तंत्रज्ञानाचा वापर करू लागला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ - जिल्ह्यातील शेतकरी आता वेगवेगळ्या पिकासह नव नविन तंत्रज्ञानाचा वापर करू लागला आहे. त्याच आता स्पिक्लर,ठिंबक सिंचन याने शेती (Farm) ओलीत करत असताना हा सर्व पर्याय बाजुला करून यवतमाळ तालुक्यातील मंगरूळ, कारखाना येथील शेतकरी (Farmer) रमेश राहाटे यांनी अनोख्या पद्धतीने पाच एकर शेती ओलीत करित असल्याने नागपुर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील ये-जा करणाऱ्या वाहन चालकांचे ते लक्ष वेधून घेत आहे.

हे देखील पहा -

रेन पाईप लेझर तंत्रज्ञानाने झिग झॅग नक्षीत छिद्र केलेल्या पाईप मधून शेती ओलीता खाली आणली आहे. रेन पाईप मुळे पाण्याचा उडणारा फवारा हा नैसर्गिक पावसा सारखा दिसतो. त्यामुळे कमी पाण्यात जास्त शेती ओलीताखाली आणता येते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. राहाटे यांची शेती नागपुर-तुळजापुर राष्ट्रीय महामार्गाला लागुन असल्याने शेतात उडणारा पाण्याचा फवारा ये-जा करणाऱ्या आकर्षित करित असल्याने त्यात ठिकाणी गर्दी होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT