Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Dhule News : केंद्रीय पथकाला ठाकरे गट शिवसैनिकांचा घेराव; पाहणी दौऱ्यात धुळे जिल्ह्याचा समावेश नसल्याने संतप्त

Dhule News :केंद्रीय पथकास ठाकरे गट शिवसैनिकांनी घेराव घालत धुळे जिल्ह्याची पाहणी का नाही? यासंदर्भात विचारणा केली

भूषण अहिरे

धुळे : केंद्रीय पथक अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यात फिरत आहे. परंतु धुळे (Dhule) जिल्ह्यात पाहणी न करता मुक्कामाला आलेल्या या पथकाला ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घेराव घातला. तसेच निवेदन देखील दिले. (Breaking Marathi News)

नंदुरबार येथील पाहणी दौरा आटोपून धुळ्यात रात्री मुक्कामी आलेल्या केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांना ठाकरे गट शिवसैनिकांनी घेराव घातला. त्यावेळी ठाकरे गट (Shiv Sena) शिवसैनिकांना ही माहिती मिळाली. या केंद्रीय पथकास ठाकरे गट शिवसैनिकांनी घेराव घालत धुळे जिल्ह्याची पाहणी का नाही? यासंदर्भात विचारणा केली. या केंद्रीय पथकातर्फे धुळे जिल्ह्यात पाहणी होणार नसून, पाहणी दौऱ्यात धुळे जिल्ह्याचा समावेशच नसल्याचे ठाकरे गट शिवसैनिकांना सांगितले.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धुळे जिल्ह्याचाही समावेश करा 

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाहणी दौरा करीत असून हे पाहणी पथक धुळ्यात फक्त मुक्कामासाठी आले. धुळे जिल्ह्याचा समावेश नसल्याने याबाबत ठाकरे गट शिवसैनिकांनी धुळे जिल्ह्यात देखील अवकाळीमुळे नुकसान झाले असून धुळे जिल्ह्याचा देखील यामध्ये समावेश करावा; अशी मागणी या केंद्रीय पथकास ठाकरे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मद्यधुंद कारचालकाने दिली पाच ते सहा वाहनांना धडक

गॅस सिलिंडर तुटवड्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? VIDEO

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षे पक्षात राहिलेल्या बड्या नेत्याचा राजीनामा; राजकारणात खळबळ

Chanakya Niti: आयुष्यात या ४ गोष्टी समजून घ्या, नाही तर तुमचं जगणं व्यर्थ, वाचा चाणक्यांची नीती

PM मोदींच्या रॅलीआधी मोठा राडा; टीएमसी-भाजपचे कार्यकर्ते भिडले, वाहनांवर दगडफेक

SCROLL FOR NEXT