Rain Saam tv
ऍग्रो वन

धुळ्यात रिमझिम पावसाला सुरुवात; अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा

धुळ्यात रिमझिम पावसाला सुरुवात; अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा

भूषण अहिरे

धुळे : राज्‍यातील काही भागात पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे गावांमध्‍ये पाणी शिरले आहे. असे चित्र काही भागात पहावयास मिळत असताना धुळे जिल्‍ह्यात मात्र अजूनही दमदार (Rain) पावसाची प्रतिक्षा आहे. (dhule news Still waiting for heavy rain in district)

जून महिना पूर्णपणे कोरडा ठाक (Dhule News) गेल्यानंतर आता जुलै महिन्याचा पहिला आठवडा देखील उलटला आहे. परंतु आज जरी रिमझिम पावसाला सुरुवात झाली असली तरी अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

शेतकरी चिंतेत

धुळ्यात पावसाला अखेर सुरुवात झाली आहे. परंतु आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून जिल्ह्याभरात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT