Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Dhule News : विद्यूत तार तुटून शॉर्टसर्किट; शेतातील कांदा चाळ जळून खाक

dhule News : वाऱ्यामुळे आग वेगात पसरली व त्या ठिकाणच्या चाऱ्यासोबत शेजारील कांदाचाळीनेदेखील पेट घेतला.

Rajesh Sonwane

धुळे : शेतात काढून चाळीत ठेवलेल्या कांद्याचे आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. वीज तारा तुटल्याने (Dhule) शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कांदा चाल जळाली आहे. तसेच चार देखील यात जळाला असल्याने (Farmer) शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. (Breaking Marathi News)

धुळे जिल्यातील (Sakri) साक्री-पिंपळनेर रस्त्यालगत भाडणे शिवारात वर्षा मराठे यांचे शेत असून शेतात मजुरांना राहण्यासाठी घर देखील आहे. यालगतच मक्याचा कडबा ठेवलेला होता. तसेच कांदा साठवणुकीसाठीची (Onion) कांदा चाळ देखील उभारलेली होती. शेतातुन विद्युत लाईन गेलेली आहे. यातील एक तार तुटून त्यातून ठिणग्या पडल्याने शेतातील मक्याच्या चाऱ्यास आग लागली. चार कोरडा तसेच वाऱ्यामुळे आग वेगात पसरली व त्या ठिकाणच्या चाऱ्यासोबत शेजारील कांदाचाळीनेदेखील पेट घेतला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगीची माहिती शेतातील मजुराने वर्षा मराठे यांना दिली. दरम्यान तातडीने नगरपंचायतीच्या अग्निशामक दलास याबाबत माहिती देत ते घटनास्थळी पोहचले. यानंतर  तोपर्यंत चारा व कांद्याची चाळ झाली होती. यानंतर हृषीकेश मराठे यांनी याबाबत महावितरणला माहिती देण्यात आली. महावितरणची टीम घटनास्थळी येऊन त्यांनी त्यांची कार्यवाही सुरू केली. याबाबत शेतमालक मराठे यांनी महावितरण विभागाकडे अर्ज देत तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT