farm 
ऍग्रो वन

पहिली भरपाई मिळेना तोवर दुसरे संकट; अवकाळीने पिकांचे पुन्‍हा नुकसान

पहिली भरपाई मिळेना तोवर दुसरे संकट; अवकाळीने पिकांचे पुन्‍हा नुकसान

भूषण अहिरे

धुळे : धुळे (Dhule) जिल्ह्यातील साक्री, शिरपूर (Shirpur) तसेच शिंदखेडा तालुक्यामध्ये बुधवारी पडलेल्या पावसामुळे तुर, कांदा व मका पिकाचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

हवामान विभागातर्फे धुळे जिल्‍ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. यादरम्यान धुळे शहरात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. परंतु जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे. बळीराजाला वारंवार अवकाळीचा फटका बसत आहे.

पुन्‍हा पंचनामे

कृषी विभागाने नुकसान झालेल्या शेती पिकाची पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

SCROLL FOR NEXT