Onion Crop Saam tv
ऍग्रो वन

Agriculture News: कांदा पिकावर हवामान बदलाचा परिणाम

कांदा पिकावर हवामान बदलाचा परिणाम

भूषण अहिरे

धुळे : हवामान बदल झालेला सध्‍या पहावयास मिळत आहे. थंडीची चाहूल लागली असून यात धुके देखील पडत आहे. या हवामान बदलामुळे (Onion Crop) कांदा पिकावर रोग पडू लागला आहे. कांद्यावरील रोगांपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांतर्फे (Farmer) औषध फवारणी सुरू आहे. (Tajya Batmya)

हवामान बदलाचा (Climate Change) फटका कांदा पिकावर होताना बघावस मिळत आहे. सकाळी पडणाऱ्या दव बिंदूंमुळे कांदा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांतर्फे विविध औषधांची फवारणी करून (Onion) कांदा पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड बघावयास मिळत आहे.

सकाळी पडणारे दवबिंदू त्याचबरोबर दुपारी पडणारे कडाक्याचे ऊन यामुळे कांद्याच्या पिकावर हवामान बदलाचा परिणाम होताना दिसून येत आहे. हवामान बदलाचा फटका कांदा पिकाला बसू नये यासाठी शेतकऱ्यांतर्फे फवारणी करून कांदा पिकाची काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: 'चलो मुंबई'! मनोज जरांगेंचा रोष नेमका कोणावर? आंदोलनाचा रोड मॅप नेमका कसा?

Sleep and Earn: झोपा आणि झोपण्याचे पैसे कमवा, 9 तास झोपा, 10 लाख मिळवा

Maharashtra Live News Update: अंधेरीतून बस कोकणासाठी रवाना; गणेश भक्तांसाठी मनसेकडून विशेष सोय

Ladki Bahin Yojana: बोगस लाडकींचा सुळसुळाट; 26 लाख 34 हजार लाभार्थी अपात्र, उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्येच सर्वाधिक गैरप्रकार

Russia Ukraine : युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनी रशियावर हल्ला, ड्रोन हल्ल्यांमध्ये अणुऊर्जा प्रकल्पाचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT