Heavy Rain Saam tv
ऍग्रो वन

Dhule Rain: जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस; शेतात साचले गुडघाभर पाणी

धुळे जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस; शेतात साचले गुडघाभर पाणी

भूषण अहिरे

धुळे : जिल्ह्यामध्ये बुधवारी दिवसभर त्याचबरोबर रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी जलमय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतांश शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा (Farmer) हाता तोंडाशी आलेला खास हिरावल्या जाण्याची भीती शेतकऱ्यांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. (Dhule News Heavy Rain)

गुडघाभर पाणी साचलेल्या शेतातील (Dhule) संपूर्ण पीक सडण्याची भीती देखील आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. अशा परिस्थितीत कर्जबाजारी होऊन शेतात पेरलेल्या पिकाची पावसामुळे झालेल्या नासाडीमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. या संदर्भात कुठल्याही कृषी अधिकाऱ्याकडून तसेच कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याकडून साधी पाहणी देखील केली जात नसल्याची खंत या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur News : बदलापुरात चाललंय काय? आधी सभापतींना धक्काबुक्की, आता कंत्राटावरून सभापती-पालिका अधिकाऱ्यामध्ये झटापट?

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कवर उद्या सीजीपेचे आंदोलन

Skin Care: चेहरा हायड्रेट आणि ग्लोईंग पाहिजे? मग रोज रात्री लावा 'ही' २ मिनिटात तयार होणारी पेस्ट

शिक्षक-पदवीधर निवडणुकीत पहिलं बंडाचं निशाण; शिंदेसेनेत उफाळली नाराजी, निष्ठावंतानं भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

Property Rights: पत्नीनं वडिलांच्या पैशांनी घेतलं घर, तिचा पती होऊ शकतो का मालक? हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT