ढगाळ वातावरण Saam tv
ऍग्रो वन

अवकाळीच्‍या शक्‍यतेने शेतकरी चिंतेत

अवकाळीच्‍या शक्‍यतेने शेतकरी चिंतेत

भूषण अहिरे

धुळे : हवामान विभागातर्फे राज्यात अवकाळीची शक्यता वर्तविली आहे. यात मागील दोन– तीन दिवसांपासून धुळ्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. (Dhule news Farmers worried about untimely harvest)

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्‍यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानंतर सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्‍यानुसार धुळ्यात (Dhule) देखील ढगाळ वातावरण पाहावयास मिळत आहे.

संकट उभे

यापूर्वी देखील काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) अतोनात नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा अवकाळीची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आल्यानंतर शेतकरी राजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल; मुख्य आरोपींमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव

Car Insurance : कार इन्शुरन्स क्लेम होऊ शकतो रद्द; चुकूनही करू नका या १० चुका

SCROLL FOR NEXT