Dhule News Saam tv
ऍग्रो वन

शेतमजूर युनियनचे तहसीलसमोर आंदोलन

शेतमजूर युनियनचे तहसीलसमोर आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : शिरपूर महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजुर युनियनच्यावतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन (Dhule News) करण्यात आले आहे. (dhule news Agitations of Agricultural Workers Union in front of Tehsils)

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेत वंचित लाभार्थ्यांना पात्र यादीत समाविष्ट करणे. तसेच या योजनेत अर्थसाहाय्य 5 लाख रुपये करणे, वनजमिनी नावावर करणे, आम आदमी विमा योजना लाभार्थ्यांची प्रलंबित प्रकरणे त्वरीत मंजूर करणे. शिरपूर (Shirpur) तालुक्यातील रेशनचा काळा बाजार थांबवणे. संजय गांधी योजनेचे पेन्शन वेळेवर मिळणे, शिरपूर चोपडा रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करणे, तालुक्यात अति उष्णतेमुळे केळी व इतर पिकांचे हवामानामुळे झालेल्या नुकसानीचे पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी अशा विविध मागण्यांसाठी लाल बावटा शेतमजूर युनियनतर्फे तहसील कार्यालया समोर हे आंदोलन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

फलटणच्या डॉक्टर महिलेला कोण प्रेशराइज करत होतं; साम टीव्हीच्या हाती लागलेल्या त्या पत्रात खळबळजनक माहिती

...तर फलटणच्या डॉक्टर महिलेचा जीव वाचू शकला असता

जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरणी अपडेट, केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या अडचणी वाढणार? चेंडू थेट पंतप्रधानांच्या कोर्टात

Hingoli Heavy Rain : हिंगोलीत मुसळधार पावसाने हाहाकार; वादळी वाऱ्याने कोसळले पोस्टर

SCROLL FOR NEXT