Farmer News Beed Saam tv
ऍग्रो वन

Beed: शेतकऱ्यांनी शेतातच मांडला ठिया; सोयाबीनवरील मोझॅक रोगाचे पंचनामे करण्याची मागणी

शेतकऱ्यांनी शेतातच मांडला ठिया; सोयाबीनवरील मोझॅक रोगाचे पंचनामे करण्याची मागणी

विनोद जिरे

बीड : बीडच्या माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील शेतकऱ्यांनी सोयाबीनचे नुकसान भरपाई मिळावी; यासाठी शेतातच ठिय्या मांडला आहे. (Beed Farmer News)

अतिवृष्टीने अगोदरच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याचे कंबरडे मोडलेले असताना, आता सोयाबीन पिकांवर पुन्हा संकट उभे राहिले आहे. पिवळा मोझॅक रोगामुळे सोयाबीनचे पीक पूर्ण करपून जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून हातातोंडाशी आलेला घास या रोगाने गेला आहे.

हेक्‍टरी १ लाख द्या

त्यामुळे सोयाबीनचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई शासनाने त्वरित द्यावी; अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी चक्क सोयाबीनच्या शेतात शेतकऱ्यांनी तात्काळ मदत करावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. येत्या काळात जर शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली, तर रास्ता रोको करू. असा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT