Baramati News Saam tv
ऍग्रो वन

Baramati News: १०० किलो वांग्याचे मिळाले केवळ ६६ रुपये; शेतकऱ्याने वांग्याचे पीक टाकले उपटून

१०० किलो वांग्याचे मिळाले केवळ ६६ रुपये; शेतकऱ्याने वांग्याचे पीक टाकले उपटून

मंगेश कचरे

बारामती : राज्यामध्ये ८०० किलो कांद्याचे २ रुपये शेतकऱ्याला मिळाल्याचे आपण पाहिले. त्याच प्रमाणे (Baramati News) पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील (Farmer) शेतकऱ्याला ही १०० किलो वांग्याचे केवळ ६६ रुपये मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. (Maharashtra News)

शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तीन महिने कष्ट करून पिकविलेल्या पिकाच्या काढणीचा खर्च सुद्धा निघत नाही. राज्यकर्त्यांनी एकमेकाची ऊनिधूनी काढण्यापेक्षा शेतकऱ्यांना हमी भाव कसा मिळेल; याकडे लक्ष द्यावं अस आता शेतकरी म्हणत आहेत. सध्या राज्यात सर्वच शेतमालाचे भाव पडलेत. त्यामुळे शेतकरी हैराण झालाय.

११ गुंठे वांग्‍याचे पिक उपटले

पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केटमध्ये या वांग्याची विक्री करण्यात आली. नंतर या शेतकऱ्याने आपल्या ११ गुंठे शेतातील वांग्याचे पीकच उपटून टाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT