Amravati News Saam tv
ऍग्रो वन

Balwant Wankhade : अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; खासदार बळवंत वानखडे यांची मागणी

Amravati News : अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक रोग आला आहे. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटणार आहे.

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस व संत्रा पिकांचे नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमरावती जिल्हाचा दौरा करून पाहणी करावी. तसेच अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे.  

अमरावती (Amravati) जिल्ह्यात शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक रोग आला आहे. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटणार आहे. तर कपाशीवर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर अर्ध्याहुन अधिक संत्रा सुद्धा मोठ्या प्रमाणावर गळत आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी संकटात आहे. त्यामुळे या सर्व नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अमरावती जिल्हाचा तातडीने दौरा करावा. 

ओला दुष्काळ जाहीर करा 

तसेच पीक पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देऊन नुकसान भरपाई द्यावी. तर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा; अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाडेकरूंची माहिती लपवणं पडलं महागात; पुणे शहरातील ७६ घरमालक आणि ‘पीजी’ चालकांवर गुन्हे दाखल

Maharashtra News Live Update: Dhule: अक्कलपाडा जलवाहिनीला पुन्हा मोठी गळती, लाखो लिटर पाणी वाया

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT