Healthy Sleep : रात्री झोपताना कोणती फळं खाऊ शकतो?

Sakshi Sunil Jadhav

केळी

केळीमध्ये मॅग्नेशियम आणि ट्रिप्टोफॅन असते जे स्नायूंना आराम देते आणि झोपेस मदत करते.

Banana Sideeffects | Yandex

सफरचंद

फायबरयुक्त असल्याने पचन सुधारते आणि रात्री जड वाटत नाही.

Apple | yandex

पपई

पपई पचनक्रियेसाठी उपयोगी, गॅस-अपचन टाळते.

Papaya for Skin | YANDEX

चेरी

चेरीमध्ये नैसर्गिक मेलाटोनिन असल्याने झोप सुधारते.

cherry | Canva

द्राक्षे

द्राक्षांमध्ये मेलाटोनिन असते. ते झोपेसाठी उपयुक्त ठरते.

Grapes

किवी

संशोधनानुसार किवी खाल्ल्यास झोपेची गुणवत्ता वाढते.

Kivi | Yandex

पेरु

पेरु हलका आणि पचायला असतो. त्याने पोटात थंडावा वाढतो.

Guava Chutney | SAAM TV

अननस

अँटी-ऑक्सिडंट्सने भरपूर, पचन सुधारते आणि शांत झोप मिळते.

Pineapple | yandex

NEXT : Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

hormonal hair loss | google
येथे क्लिक करा