Shivani Surve: मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वेचं वय किती?

Siddhi Hande

शिवानी सुर्वे

मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वे आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Shivani Surve | Instagram

देवयानी मालिका

शिवानी सुर्वेला खरी ओळख देवयानी या मालिकेमुळे मिळाली होती.

Shivani Surve | Instagram

जन्म

शिवानी सुर्वेचा जन्म २९ ऑगस्ट १९९३ रोजी झाला.

Shivani Surve | Instagram

शिवानीचे वय

शिवानी सुर्वे सध्या ३२ वर्षांची आहे.

Shivani Surve | Instagram

करिअरची सुरुवात

शिवानी सुर्वेने फुलवा या हिंदी मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

Shivani Surve | Instagram

अभिनय

शिवानी सुर्वे नेहमीच तिच्या बिनधान्त आणि सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Shivani Surve | Instagram

फोटो

शिवानीने नुकतेच सोशल मीडियावर साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Shivani Surve | Instagram

फोटोशूट

शिवानीने हिरव्या रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केले आहेत.

Shivani Surve | Instagram

शिवानीची साडी

शिवानी सुर्वेने छान काठपदर साडी नेसली आहे. त्यावर गोल्डन ज्वेलरी घातली आहे.

Shivani Surve | Instagram

शिवानीचा सुंदर लूक

शिवानी सुर्वे या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Shivani Surve | Instagram

Next: आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apurva Gore | Instagram
येथे क्लिक करा