Siddhi Hande
अभिनेत्री अपूर्वा गोरे नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
अपूर्वाने आई कुठे काय करते मालिकेत काम केले होते.
अपूर्वाने मालिकेत ईशा हे पात्र साकारले होते. अपूर्वाला आजही लोक ईशा या नावाने ओळखतात.
अपूर्वाने आतापर्यंत अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे.
अपूर्वा ही मूळची पुण्याची आहे.
अपूर्वाने इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.
अपूर्वाने नुकतेच सोशल मीडियावर पिंक कलरच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहे.
अपूर्वाने छान काठपदर साडी नेसली आहे. त्यावर गोल्डन बांगड्या, इअररिंग्स घातले आहेत.
अपूर्वाने सौंदर्य या मराठमोळ्या लूकमध्ये अजूनच खुललं आहे.