Shruti Vilas Kadam
समोरच्या प्रकाश किंवा कॅमेरा फ्लॅशमुळे तुमचा चेहरा उजळ किंवा विचित्र दिसू शकतो. त्यामुळे लग्नाच्या दिवशी हलकी सनस्क्रीन वापरणे.
लग्नाच्या अगोदर थेट मेक-अप करण्याआधी त्वचा स्वच्छ करुन टोन आणि मॉइश्चराइज केली पाहिजे. यामुळे मेक-अप उत्तम बसतो.
डोळ्यांभोवतीचा भाग काळा दिसत असल्यास योग्य कन्सिलर, शेड निवडणे आणि लॅशेसचा उपयोग फायदेशीर ठरतो.
तुमच्या साडीचा रंग आणि स्टाईल लक्षात घेऊन मेक-अप ट्रायल अगोदर करणे महत्त्वाचे आहे. मेक-अप आर्टिस्टला तुमच्या त्वचेची नीट माहिती होते.
फाउंडेशनचे जास्त लावल्याने फोटोमध्ये चेहरा कृत्रिम दिसू शकतो. त्यामुळे हलक्या हाताने, योग्य शेडचा वापर सुचवला आहे.
जास्त प्रमाणात फेशियल किंवा अशा उपचारांनी त्वचेला लालसरपणा येऊ शकतो. त्यामुळे किमान आठवडा आधी उपचार पूर्ण करणे गरजेचे आहे.
लग्नात लिपस्टिक, टिशू पेपर, कॉम्पॅक्ट, टिकली, साधी पावडर इत्यादी छोट्या गोष्टी असणे आवश्यक ठरतात.