Offbeat hill station: शिमला, मनाली सोडा...! यावेळी हिमाचलच्या 'या' ऑफ बीट हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Surabhi Jayashree Jagdish

नवीन ठिकाण

प्रत्येकाला नवीन ठिकाणांना भेट द्यायची इच्छा असते.

हिल स्टेशन

अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला एका अशा हिल स्टेशनबद्दल सांगणार आहोत जे खूप सुंदर आहे.

नाहन

या हिल स्टेशनचं नाव नाहन हिल स्टेशन आहे.

सुंदर तलाव

नाहन हिल स्टेशनवर तुम्हाला एक अतिशय सुंदर तलाव पाहायला मिळेल.

जैतक किल्ला

इतिहासात रस असलेल्यांसाठी नाहनचा जैतक किल्ला हे सर्वोत्तम ठिकाण असू शकते.

त्रिलोकीनाथ गुहा

त्रिलोकीनाथ गुहा हे नाहनमधील ऑफ-बीट ठिकाणांपैकी एक आहे. हे असं ठिकाण आहे जिथे तुम्ही भेट दिलीच पाहिजे.

पुढचा प्लान

त्यामुळे जर तुम्ही पुढचा प्लान करणार असाल तर या ठिकाणी अवश्य करू शकता

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळाही पडेल फिकं! नाशिकजवळ असलेलं 'हे' कमी गर्दीचं हिल स्टेशन तुम्हालाही पाडेल भूरळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा