Dussehra Leaves: दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पाने का वाटतात? कारण वाचा

Manasvi Choudhary

दसरा

दसऱ्याला या सणाला आपट्याची पाने वाटण्याची फार जुनी परंपरा आहे.

Dussehra Leaves

आपट्याची पाने

आपट्याच्या पानांना सोने असे म्हणतात.

Dussehra Leaves

नवरात्री

नवरात्रीनंतर दहाव्या दिवशी दसऱ्याला आपट्याची पाने वाटतात.

Dussehra Leaves

सरस्वतीची पूजा

दसऱ्याला पाटी पूजन म्हणजेच सरस्वती देवीची आणि शास्त्रांची पूजा केली जाते.

Dussehra Leaves | Social Media

आपटा पाने

यानंतर आपट्याच्या पानांची पूजा करून ती एकमेकांना देण्याची परंपरा आहे.

Dussehra Leaves

अशी आहे कथा

पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती.

Dussehra Leaves

आपट्याची पाने

यामुळे विजयादशमीला आपट्याच्या पानांची पूजा केली जाते.

NEXT: Manchurian Crispy Recipe: चमचमीत अन् चटपटीत मंच्युरियन क्रिस्पी; बघूनच तोंडाला पाणी सुटेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...