Manchurian Crispy Recipe: चमचमीत अन् चटपटीत मंच्युरियन क्रिस्पी; बघूनच तोंडाला पाणी सुटेल

Manasvi Choudhary

मंच्युरियन क्रिस्पी

संध्याकाळी नाश्त्याला मंच्युरियन खायला लहानापासूनच मोठ्यापर्यंत सर्वानाच आवडतं.

Manchurian Crispy Recipe | Picsart

चटपटीत पदार्थ

चायनिज पदार्थामध्ये मंच्युरियन क्रिस्पी हा चटपटीत पदार्थ आहे.

Manchurian Crispy Recipe | Picsart

मंच्युरियन कसे बनवाल

अशा पद्धतीने घरीत तुम्ही चटपटीत अन् चमचमीत मंच्युरियन कशी बनवाल.

Manchurian Crispy Recipe | Picsart

साहित्य

मंच्युरियन क्रिस्पी बनवण्यासाठी चिरलेली कोबी,कॉनफ्लॉअर, मैदा, आले- लसूण पेस्ट,मीठ,लाल तिखट मसाला, तेल हे साहित्य घ्या.

Manchurian Crispy Recipe | Picsart

मंच्युरियन बॉल

सर्वप्रथम एका भांड्यामध्ये कॉनफ्लॉअर, मैदा आणि आलं -लसणाची पेस्ट चवीनुसार मीठ या मिश्रणाचे गोळे करा.

Manchurian Crispy Recipe | Picsart

मिश्रण

एका कढईत तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण, कांदा आणि कोबी एकजीव करून घ्या.

Manchurian Crispy Recipe | Picsart

सॉस

नंतर या मिश्रणात चिली सॉस आणि सोया सॉस घालून व्हिनेगर घालावे. आवश्यकतेनुसार पाणी घालून कॉनफ्लॉआर पेस्ट घट्ट करून घ्यावी.

Manchurian Crispy Recipe | Picsart

मंच्युरियन क्रिस्पी तयार

नंतर यामध्ये मंच्युरियन गोळे घालून ग्रेव्ही घट्ट करून घ्या. अशापद्धतीने मंच्युरियन क्रिस्पी तयार आहे.

Manchurian Crispy Recipe | Picsart

NEXT: Avneet Kaur: नुसता धुराळा! अवनीतच्या हॉट फोटोंनी केलाय कहर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा..