Avneet Kaur: नुसता धुराळा! अवनीतच्या हॉट फोटोंनी केलाय कहर

Manasvi Choudhary

अवनीत कौर

 टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत आपली दमदार छाप सोडणारी अभिनेत्री अवनीत कौर

Avneet Kaur | Instagram

लोकप्रियता

 वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे

Avneet Kaur | Instagram

करिअर

याच्या अवघ्या आठव्या वर्षीच तिने तिचं करिअर निश्चित केले होते.

Avneet Kaur | Instagram

मालिका

‘मेरी माँ’ या मालिकेतून तिने पदार्पण केलं होतं. मात्र तिला खरी ओळख ‘अलादीन- नाम तो सुना होगा’ या मालिकेतून मिळाली. 

Avneet Kaur | Instagram

अलिशान लाईफ

अवनीतला अलिशान लाईफ जगायला आवडते.

Avneet Kaur | Instagram

संपत्ती किती

अवनीतची एकूण संपत्ती ही जवळपास 7 कोटी रुपयांच्या घरात आहे

Avneet Kaur | Instagram

NEXT: Bhumi Pednekar: भुमीचं साडीतलं सौंदर्य पाहून 'दिलात झापुक झुपुक राहतय गं'

येथे क्लिक करा...