Manasvi Choudhary
बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक भूमी पेडणेकर आहे.
भूमीनं तिच्या पहिल्याच सिनेमातून अनेकांची मनं जिंकली. तिच्या कमाल अभिनयानं तिनं प्रेक्षकांना आकर्षित केलं.
18 जुलै 1989 रोजी मुंबईत जन्मलेल्या भूमीविषयी आज काही खास गोष्टी जाणून घेऊया.
भूमी पेडणेकर ही सतीश पेडणेकर आणि सुमित्रा हुडा पेडणेकर यांची मुलगी आहे.
भूमी पेडणेकरनं ‘दम लगाके हैशा’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
चित्रपटात जाड मुलीची भूमिका साकारण्यासाठी भूमीने तब्बल 90 किलो वजन वाढवलं होतं.
भूमीनं तिच्या चित्रपट कारकिर्दीत भूमीनं टॉयलेट: एक प्रेम कथा, शुभ मंगल ज्यादा सावधान, बाला, पती पत्नि और वो, सांड की ऑंख, बधाई हो, अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.