Bigg Boss विजेता सुरज चव्हाणचं शिक्षण किती झालय? तुम्हाला माहितीये का

Manasvi Choudhary

सुरज चव्हाण

सोशल मिडिया स्टार सुरज चव्हाण बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा विजेता ठरला आहे.

Suraj Chavan | Instagram

लोकप्रियता

सुरजने अत्यंत कमी काळात मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

Suraj Chavan | Instagram

व्हिडीओमुळे झाला प्रसिद्ध

मनोरंजनात्मक व्हिडीओच्या माध्यमातून सुरज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला.

Suraj Chavan | Instagram

डायलॉग

सुरजचे बुक्कीत टेंगूळ, गोलीगत धोका हे डायलॉग तुफान गाजले.

Suraj Chavan | Instagram

जन्म कुठे झाला

सुरज चव्हाण मूळचा बारामती येथील मोडवे गावचा आहे. गरीब कुटुंबात सुरजचा जन्म झाला.

Suraj Chavan | Instagram

कठीण काळ

लहानपणीच आई वडिल मृत्यू पावल्याने सुरजला कठिण प्रसंगाना सामोरे जावे लागले.

Suraj Chavan | Instagram

शिक्षण

सुरज चव्हाणने आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

Suraj Chavan | Instagram

मजुरी करायचा

सुरज लहानवयात मजुरीचे काम करत होता. यामुळे त्याला शिक्षण घेता आले नाही.

Suraj Chavan | Instagram

व्हिडीओमुळे मिळाली प्रसिद्धी

बहिणीच्या मुलांकडून सुरजला टिकटॉकवर व्हिडीओ करण्याची माहिती मिळाली आणि यामुळेच तो प्रसिद्ध झाला.

Suraj Chavan | Instagram

NEXT: Beautiful Marathi Actress: या मराठमोळ्या अभिनेत्रींना पाहून म्हणाल 'सौंदर्याची राणी'

येथे क्लिक करा...