Nikki Tamboli - Arbaz Patel: बाईsss काय हा प्रकार!, निक्की - अरबाजचे ते फोटो व्हायरल

Manasvi Choudhary

बिग बॉस

बिग बॉसच्या पहिल्यादिवसापासून या दोघांच्या नावाची चर्चा आहे.

Nikki Tamboli - Arbaz Patel | Instagram

निक्की आणि अरबाज

आता बिग बॉस संपल्यानंतर देखील निक्की आणि अरबाज एकत्र स्पॉट होतात.

Nikki Tamboli - Arbaz Patel | Social Media

फोटो

नुकतेच निक्कीने आणि अरबाजचे फोटो समोर आले आहेत.

Nikki Tamboli - Arbaz Patel | Instagram

एथनिक लूक

एथनिक लूकमध्ये या दोघांनीही चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

Nikki Tamboli - Arbaz Patel | Instagram

रोमँटिक अंदाज

रोमँटिक अंदाजात निक्की आणि अरबाजनं हॉट फोटोशूट क्लिक केलं आहे.

Nikki Tamboli - Arbaz Patel | Instagram

फोटोंवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर निक्की आणि अरबाजच्या फोटोंवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

Nikki Tamboli - Arbaz Patel | Instagram

NEXT: Jahnavi Killekar: जान्हवी किल्लेकरचं खरं नाव तुम्हाला माहित आहे का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...