Manasvi Choudhary
बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर सध्या चर्चेत आली आहे.
जान्हवीचा जन्म ११ ऑक्टोबर १९९४ मध्ये ठाण्यात झाला आहे.
जान्हवीचं खरं नाव भावना आहे.
जान्हवीने अनेक मालिकांमधून तिचा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
जान्हवीने श्री स्वामी समर्थ, भाग्य दिले तू मला या मालिकांमध्ये काम केले आहे.
मालिकेतील खलनायिकेच्या भूमिकेतून जान्हवी घराघरांत पोहचली.
NEXT: Girija Prabhu: गिरीजाचं सौंदर्य जणू फुललेला गुलमोहर