Girija Prabhu: गिरीजाचं सौंदर्य जणू फुललेला गुलमोहर

Manasvi Choudhary

अभिनेत्री

मराठी मनोरंजनविश्वातली सुंदर अभिनेत्रीपैकी एक म्हणजे गिरीजा प्रभू

Girija Prabhu | Instagram

ओळख

अत्यंत लहान वयात गिरिजाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

Girija Prabhu | Instagram

मालिका

सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गिरीजा प्रभू

Girija Prabhu | Instagram

या चित्रपटातून केली सुरूवात

२०१३ मध्ये 'टाईम प्लीज' चित्रपटातून गिरीजाने बालकलाकार म्हणून तिच्या अभिनयाला सुरूवात केली.

Girija Prabhu | Instagram

या मालिकेत केलय काम

विठु माऊली, अंजली, जय मल्हार, लक्ष्य या मालिकांमध्ये गिरीजाने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

Girija Prabhu | Instagram

फोटो करते शेअर

सोशल मीडियावर गिरीजा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

Girija Prabhu | Instagram

सुंदर फोटो

या फोटोतील गिरीजाचं सौंदर्य चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.

Girija Prabhu | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर गिरीजाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Girija Prabhu | Instagram

next: Disha Patani: हॉट अन् बोल्ड दिशा, लेटेस्ट फोटोंनी केलाय कहर

येथे क्लिक करा...