Disha Patani: हॉट अन् बोल्ड दिशा, लेटेस्ट फोटोंनी केलाय कहर

Manasvi Choudhary

अभिनेत्री

दिशा पटानी तिच्या फोटोशूटमुळे कायमच चर्चेत असते.

Disha Patani | Instagram

स्टाईलने वेधते लक्ष

दिशा तिच्या प्रत्येक आऊटफिट अन् स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकते.

Disha Patani | Instagram

सोशल मीडियावर फोटो

सोशल मीडियावर दिशाने नुकतेच काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

Disha Patani | Instagram

ऑफशोल्डर लूक

ऑफशोल्डर लूकमध्ये दिशाने तिची कर्वी फिगर प्लॉन्ट केली आहे.

Disha Patani | Instagram

ग्लॉसी मेकअप

केसांची स्टाईल अन् ग्लॉसी मेकअप असा दिशाचा हटके लूक आहे.

Disha Patani | Instagram

लॉंग गाऊन

लाँग गाऊनमध्ये दिशाने हटके पोज दिल्या आहेत.

Disha Patani | Instagram