Shreya Maskar
गोव्याच्या समुद्रकिनारी चमकदार वाळूसोबत प्री-वेडिंगचा आनंद लुटू शकता.
तुमचा बजेट थोडा जास्त असेल तर तुम्ही दिल्लीतील सौंदर्याने नटलेल्या 'बीबी'का मकबरा येथे फोटोशूट करू शकता.
जयपुर हे प्री-वेडिंग शूटसाठी जगात बेस्ट लोकेशन आहे. येथे तुम्हाला राजस्थानी वास्तुकला पाहायला मिळेल.
ताजमहल स्वतः एक प्रेमाचे प्रतीक आहे. त्यामुळे येथे फोटो काढणे बेस्ट राहील.
राजस्थानमधील अलवर आपल्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. तुम्ही येथे तुमचे प्री-वेडिंग शूट आनंदाने करू शकता.
विशाखापट्टनमचा रुशिकोंडा बीच प्री-वेडिंग फोटोशूटसाठी खूपच सुंदर आहे. येथे तुम्ही सायंकाळी कमाल फोटो काढू शकाता.
पाँडिचेरीमध्ये प्री-वेडिंग शूट केल्यास तुम्हाला परदेशात शूट केल्याचा अनुभव मिळेल.
जोधपूरमध्ये तुम्हाला मोठे पॅलेस पाहायला मिळतील जे तुम्हाला शाही वाईब्ज देतील.
तुम्ही जर कलाप्रेमी असाल तर तुमच्या प्री-वेडिंग शूटसाठी कोलकाता बेस्ट लोकेशन राहील.
खजुराहो देखील प्री-वेडिंगसाठी चांगले ठिकाण आहे. तुमचा जोडीदार नक्कीच खुश होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.