Honeymoon Destinations : कमी बजेटमध्ये हनिमुनसाठी भन्नाट ठिकाण

Shreya Maskar

लो बजेट हनिमुन ठिकाणे

आपल्या जोडीदारासोबत कमी खर्चात सुंदर हनिमुन ट्रीप प्लान करा.

Low Budget Honeymoon Destinations | yandex

नालदेहरा

शिमला मधील नालदेहरा हे ठिकाण हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे.

Naldehra | yandex

साहसी क्रीडा

तुम्ही जोडीदारासोबत येथे साहसी क्रीडा करू शकता.

Adventure sports | yandex

घोडेस्वारीचा आनंद

या ठिकाणाला भेट दिल्या‌वर घोडेस्वारीचा आनंद नक्की घ्या.

The joy of horse riding | yandex

तीर्थन व्हॅली

हिमाचल प्रदेशातील तीर्थन व्हॅलीला तुम्ही कमी खर्चात फिरून येऊ शकता.

Tirthan Valley | yandex

विविध रंगांचे मासे

तीर्थन व्हॅली ही विविध रंगांच्या माशांसाठी प्रसिद्ध आहे.

Fish of different colors | yandex

बीर बिलिंग

हिमाचल प्रदेशातील बीर बिलिंग हनिमुनसाठी बेस्ट लोकेशन आहे.

Honeymoon Destinations | yandex

ट्रेकिंगचा आनंद

बीर बिलिंगल पॅराग्लायडिंग, ट्रेकिंगसाठी लोकप्रिय आहे.

Enjoy trekking | yandex

NEXT : आयुष्यात एकदा तरी कोकणातील 'या' गणेश मंदिराला भेट द्या

गणेश मंदिर | yandex
येथे क्लिक करा...