Superfoods For Womens: वयाच्या तिशी नंतर 'या' गोष्टी महिलांनी नक्की केल्या पहिजेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महिलांचे आरोग्य

वयाच्या तिशी नंतर महिलांच्या आरोग्यामध्ये अनेक बदल जाणवायला लागतात.

Health Care | Yandex

हार्मोनल बदल

शरीरातील हार्मोनल बदलामध्ये मूड स्विंग्स, चिडचिड आणि नैराश्य सारख्या समस्या उद्भवतात.

Goodlife Tips | Yandex

आहाराकडे विशेष लक्ष

महिलांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देण गरजेचं असते. आहारातून योग्य पोषण मिळणे शरीरासाठी गरजेचे असते.

Healthy Foods | Yandex

अनियमित पाळी

महिलांच्या शरीरात हार्मोनल बदलामुळे अनियमित पाळीच्या समस्या उद्भवू शकतात. त्यासोबतच केसगळती आणि पिंपल्सच्या समस्या देखील होतात.

Women Health Period pain | Yandex

सुपरफूड्स

शरीरात हार्मोनल संतुलित ठेवण्यासाठी आहारात पालक, आवळा पपई सारख्या सुपरफूड्सचा आहारात समावेश करा.

PAPAYA | Yandex

रोगप्रतिकारशक्ती

आहारामध्ये दाळींब आणि आक्रोड नियमित खाल्ल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.

Do Yoga | Yandex

तणावमुक्त

दररोज सकाळी नियमित योगा केल्यास तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि तणावमुक्त वाटेल.

STRESS | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Yoga For Thigh Fat | yandex

NEXT: दररोज एक केळी खा; आरोग्यातील 'या' समस्या होतील छूमंतर...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Benefits | canva
येथे क्लिक करा...