Banana Benefits : दररोज एक केळी खा; आरोग्यातील 'या' समस्या होतील छूमंतर...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी फायदे

केळी खाणं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर फरपूर प्रमाणात आढळतात.

health | canva

हृदयाचे आरोग्य

दररोज केळी काल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामधील पोटॅशियम तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

heart | canva

तणाव दूर होईल

केळीमधील पोटॅशियममुळे तुमच्या शरीरातील उच्च रक्तदाब नियंत्रित राहातो आणि त्यासोबतच शरीरातील तणाव दूर करण्यास मदत करतो.

stress | canva

अपचनाचा त्रास

केळीमधील फायबर भरपूर प्रमाणात आढळतं ज्याचे सेवन केल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते त्यासोबतच पोट फूगणे किंवा अपचनाचा त्रास दूर करतो.

digestion | canva

एनर्जी लेव्हल

केळी खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील ग्लुकोज, फ्रुक्टोजची मात्रा मियंत्रित रहाते ज्यामुळे शरीरातील एनर्जी लेव्हल नियंत्रित रहाण्यास मदत होते.

energy | canva

मूड स्विंग

तुम्हाला जर जास्त प्रमाणात मूड स्विंग होत असल्यास केळीचे सेवन करा त्यामधील अमिनो अ‍ॅसिड्स तणाव आणि नैराश्य दूर करण्यास मदत करते.

mood swings | canva

कोलेस्ट्रॉल नियंत्रित रहातो

दररोज केळी खाल्ल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित रहातो आणि त्यासोबतच तुमचं वजन नियंत्रित रहाण्यास मदत होते.

choleshtrol | canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | canva

NEXT: ही अभिनेत्री होणार आई, बेबी बंप फोटोंनी वेधले लक्ष

Sonnalli Seygall | Instagram
येथे क्लिक करा...