Sonnalli Seygall: ही अभिनेत्री होणार आई, बेबी बंप फोटोंनी वेधले लक्ष

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

टिव्ही अभिनेत्री सोनाली सेहगल लवकरच आई होणार आहे.

Sonnalli Seygall | Instagram

बेबी बंप फोटो

नुकतंच सोशल मीडियावर सोनालीने बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत.

Sonnalli Seygall | Instagram

फोटोशूट

या फोटोशूटमध्ये सोनालीचा बेबी बंप दिसतो आहे.

Sonnalli Seygall | Instagram

स्टाईल

लहान बाळाची दुधाची बाटली, चिप्स, बिस्कीट यासोबत तन्वीने तिचं हटके फोटोशूट क्लिक केलं आहे.

Sonnalli Seygall | Instagram

लग्नविवाह

सोनाली मागच्या वर्षी जूनमध्ये बिझनेसमॅन अशिष सजनानीशी विवाहबंधनात अडकली.

Sonnalli Seygall | Instagram

कपल

पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हे कपल लग्नबंधनात अडकले.

Sonnalli Seygall | Instagram

मालिकांमध्ये केलय काम

सोनालीने प्यार का पंचनामा, जय मम्मी दी, सोनू के टिटू की स्विटी, बुंदी दायता या मालिकांमध्ये काम केले आहे.

Sonnalli Seygall | Instagram

NEXT: Stree 2 Box Office Collection Day 2: 'स्त्री 2'ने दुसऱ्या दिवशीच रचला इतिहास, 'पठाण'ला मागे टाकत १०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

येथे क्लिक करा...