Women Dress on Rainy Season : पावसाळ्यात मुलींनी कशा पद्धतीचे कपडे घालावेत?

Ruchika Jadhav

शॉपिंग

पावसाळा सुरू झाला की सर्वजन शॉपिंगची घाई करतात.

Women Dress on Rainy Season | Saam TV

अंग भीजतं

पावसाळा सुरू असताना किती चांगली छत्री वापरली तरी आपण थोडेफार का होईना भिजतच असतो.

Women Dress on Rainy Season | Saam TV

योग्य कपडे

त्यामुळे पावसाळा सुरू झाला की मुलींनी कोणत्या पद्धतीचे कपडे वापरले पाहिजेत याबाबत माहिती जाणून घेऊ.

Women Dress on Rainy Season | Saam TV

फ्रॉक

मुलींनी पावसाळ्यात शक्यतो फ्रॉक परिधान करावा. कारण फ्रॉक शॉर्ट असल्याने जास्त भीजत नाही.

Women Dress on Rainy Season | Saam TV

वनपीस

वनपीस सुद्धा पावसाळ्यात वेअक करण्यासाठी उत्तम आहे.

Women Dress on Rainy Season | Saam TV

जिन्स नको

बाहेर पाऊस सुरू असला की छत्रीमध्ये आपले पाय भीजतात. त्यामुळे अंगावर कपडे सुकवणं कठीण असतं.

Women Dress on Rainy Season | Saam TV

कपडे लगेच सुकतात

जीन्स जाड असते तर वनपीस आणि फ्रॉक पातळ असतात. त्यामुळे तुम्ही देखील पावसाळ्यात हे कपडे परिधान केले पाहिजेत.

Women Dress on Rainy Season | Saam TV

Rinku Rajguru : सावळा रंग, काळी साडी आणि नाजूक कंबर, रिंकू दिसतेय फारच सुंदर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rinku Rajguru | Saam TV